बायकोशी जमलं नाही की घे घटस्फोट, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ‘या’ 6 अभिनेत्यांनी घेतलाय काडीमोड

Jan 19, 2022 | 8:10 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 19, 2022 | 8:10 AM

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आवडत्या कपलपैकी एक असणाऱ्या समंथा आणि नागा चैतन्य यांनी 6 ऑक्टोबर 2017 ला लग्न केलं. मात्र मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

1 / 5
प्रभु देवा आणि त्यांची पूर्व पत्नी राम लता यांनी 1995 मध्ये विवाह केला. 2011 मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

2 / 5
अभिनेते प्रकाश राज आणि त्यांची पूर्व पत्नी ललिता कुमारी यांनी 2009 ला घटस्फोट घेतला. या दोघांनी 1994 लग्न केलं होतं.

3 / 5
नागार्जुन आणि लक्ष्मी दग्गुबती हे 1984 साली विवाहबद्ध झाले. त्यानंतर 1990 ला दोघे विभक्त झाले.  २ वर्षांनी 1992 नागार्जुन यांनी अमाला यांच्याशी दुसऱ्यांदा लग्न केलं.

4 / 5
नागार्जुनची बहीण सौंदर्या आणि अश्विन राम कुमार यांनीही  2016 ला विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें