AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lok sabha 2024 Phase 5 : ठाकरे की शिंदे, मुंबईत आवाज कुणाचा? काय आहे पक्षीय बलाबल?

मुंबई, ठाणे आणि कोकणातून उभ्या राहीलेल्या शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी मोठी फूट पाडल्यानंतर प्रथमच लोकसभेच्या निवडणूकांच्या निमित्ताने मुंबईतील सहा जागांपैकी तीन जागांवर ठाकरे सेना आणि शिंदे सेना यांच्यात सरळ लढत होत आहे. भाजपाने एका जागेवर कॉंग्रेस उमेदवारांविरोधात एका केंद्रीय मंत्र्याला आणि तर दुसऱ्या जागेवर निष्णात वकीलाला या निवडणूक मैदानात उतरविल्याने लढाई चुरशीची होणार आहे. या लढाईचा घेतलेला आढावा....

Lok sabha 2024 Phase 5 : ठाकरे की शिंदे, मुंबईत आवाज कुणाचा? काय आहे पक्षीय बलाबल?
lok sabha 2024 Voting in Mumbai Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: May 18, 2024 | 1:07 PM
Share

मुंबई : देशात लोकसभा निवडणूकांचा माहोल सुरु आहे. केंद्रात सलग दोन वेळा सत्ता मिळविणाऱ्या भाजपाप्रणीत एनडीए आघाडीने ‘अब की बार, 400 पार’चा नारा देत पुन्हा एकदा दिल्ली काबीज करण्याचा निर्धार केलाय. एनडीए आघाडीने प्रचाराचा धुमधडाका लावला आहे. देशातील विविध राज्यात लोकसभा निवडणूक मतदानाचे दोन टप्पे पार पडले आहेत. येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्यानंतर चौथ्या टप्प्याचे मतदान 13 मे तर पाचव्या टप्प्याचे मतदान येत्या 20 मे रोजी पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यात देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मतदान होणार आहे. मुंबईमध्ये सहा लोकसभा मतदार संघ आहेत. येथे शिवसेनेतून बंडखोरी करुन बाहेर पडलेले आणि पक्ष बळकावलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जोरदार टक्कर होणार आहे. या मतदार संघातील काय आहे परिस्थिती याचा घेतलेला आढावा. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान