सलमान, विवेक यांना सोडा, ऐश्वर्याचे 5 श्रीमंत सेलिब्रिटींसोबत प्रेमसंबंध, तिसऱ्या सेलिब्रिटीला पाहून व्हाल थक्क

अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. आज ऐश्वर्या पती अभिषेक बच्चन याच्यासोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा ऐश्वर्या हिचं अनेक प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यक्तींसोबत नाव जोडण्यात आलं... आज वाढदिवस असल्यामुळे अभिनेत्रीच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत.

| Updated on: Nov 07, 2025 | 4:31 PM
1 / 8
मॉडेलिंगच्या काळात ऐश्वर्या राय राजीव मुलचंदानीला भेटली होती. दोघांच्या मैत्रीचं रुपांतर कालांतराने प्रेमात झालं. तेव्हा ऐश्वर्या आणि राजीव रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. राजीव याचं नाव अभिनेत्री मनिषा कोईराला हिच्यासोबत देखील जोडण्यात आलं.

2 / 8
ऐश्वर्या राय हिच्या बॉयफ्रेंड्सच्या यादीत हेमंत त्रिवेदी याचंही नाव आहे. ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा किताब जिंकण्यासाठी घातलेला गाऊन हेमंतने डिझाइन केला होता. दोघांच्या नात्याची देखील तुफान चर्चा रंगली.

3 / 8
बिल गेट्सना आपली कंपनी विकणारा साबीर याचं नाव देखील ऐश्वर्या राय हिच्यासोबत जोडलं गेलं होतं. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला आहे की साबीर भाटिया देखील ऐश्वर्या रायशी लग्न करू इच्छित होता, परंतु दोघं लग्न करू शकले नाहीत.

4 / 8
मार्टिन हेंडरसन आणि ऐश्वर्या राय रिलेशनशिपमध्ये होते अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा देखील करण्यात आला होता.  2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या "ब्राइड अँड प्रिज्युडिस" या सिनेमात दोघे एकत्र दिसले.

5 / 8
'धूम 2' सिनेमात ऐश्वर्या राय आणि हृतिक रोशन यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. सिनेमा 2006 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता.नसिनेमात ऐश्वर्या राय आणि हृतिक यांच्यात किसिंग सीन देखील होता. ज्यामुळे दोघांच्या नात्याची तुफान चर्चा रंगील होती.

6 / 8
ऐश्वर्या राय हिच्या बॉयफ्रेंड्सच्या अभिनेत्री विवेक ओबरॉय याचं देखील नाव आहे. सलमान खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात विवेक याची एन्ट्री झाली. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही.

7 / 8
1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या "हम दिल दे चुके सनम" सिनेमातील सलमान आणि ऐश्वर्या यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांच्या नात्याचा अंत फार वाईट झाला...

8 / 8
अभिनेता सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्रीच्या नावाची चर्चा अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत रंगू लागली... अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट देखील केलं. अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला...