Ajay Devgn : अजय देवगणचा महाबकवास चित्रपट, जो बनवण्यात बरबाद झाले 70 कोटी

Ajay Devgn Biggest Flop : अजय देवगण बॉलिवूडमधल्या बिझी स्टार्सपैकी एक आहे. दरवर्षी त्याचे तीन ते चार चित्रपट रिलीज होतात. अजयने कॉमेडी, एक्शन, ड्रामा आणि हॉरर चित्रपटात काम केलय. तीन वर्षापूर्वी अजय देवगणचा एक कॉमेडी-ड्रामा चित्रपट आलेला, तो फ्लॉप झाला होता.

| Updated on: Jul 31, 2025 | 3:22 PM
1 / 5
अजय देवगण सध्या 1 ऑगस्टला रिलीज होणाऱ्या त्याच्या 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सन ऑफ सरदार 2 एक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाची फॅन्स बऱ्याच काळापासून प्रतिक्षा करत होते. या चित्रपटाचा थेट क्लॅश धडक 2 चित्रपटाशी होणार आहे. 3 वर्षांपूर्वी अजय देवगणचा बॉक्स ऑफिसवर एक कॉमेडी चित्रपट आलेला, थिएटरमध्ये हा चित्रपट आपटलेला.

2 / 5
अजय देवगणचे दरवर्षी अनेक चित्रपट रिलीज होतात. यात काही चित्रपट फ्लॉप होतात, तर काही हिट. तीन वर्षांपूर्वी अजय देवगणचा एक चित्रपट आलेला. त्यावर मेकर्सनी 70 कोटी रुपये खर्च केलेले. चित्रपटाची स्टोरी आणि पात्र प्रेक्षकांना अजिबात आवडली नाहीत. फिल्म बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. चित्रपट गृहाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली. हा कुठला चित्रपट होता?.

3 / 5
अजय देवगणच्या आम्ही थँक गॉड चित्रपटाबद्दल बोलतोय. अजयशिवाय या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंह प्रमुख भूमिकेत होते. अजय पिक्चरमध्ये चित्रगुप्त उर्फ सीजी बनलेला. जो लोकांच्या चांगला-वाईट कर्माचा हिशोब ठेवतो. अजयचा मॉर्डन अवतार दाखवलेला. त्यावरुन मोठा गदारोळ झालेला.

4 / 5

5 / 5
थँक गॉड चित्रपटात सिद्धार्थचा अपघात होतो. त्याचा आत्मा रहस्यमयी दुनियेत जातो.  तिथे त्याची भेट चित्रगुप्त सोबत होते. माणूस आणि चित्रगुप्ताची ही गोष्ट प्रेक्षकांना अजिबात आवडली नाही.  सूट-बूटात चित्रगुप्त प्रेक्षकांना अजिबात आवडला नव्हता.