‘धुरंधर’ नंतर लागली अक्षय खन्नाची लॉटरी, बॉक्स ऑफिसवर पडणार पैशांचा पाऊस, मोठी अपडेट समोर

अभिनेता अक्षय कुमार गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर होता. पण 'छावा' आणि 'धुरंधर' सिनेमानंतर अक्षय याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. आता धुरंधरनंतर अक्षय एकापेक्षा एक सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. अशात नव्या भूमिकेत अभिनेत्याला पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करतील आणि पुन्हा बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊल पडेल...

| Updated on: Mar 29, 2026 | 1:14 PM
1 / 5
'धुरंधर' सिनेमानंतर अक्षय खन्ना 'महाकाली' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ज्यामध्ये अभिनेता गुरु शुक्राचार्य यांच्या भूमिकेत दिसणार आहे.. 2026 मध्ये प्रदर्शित होत असलेल्या सिनेमावर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे... सिनेमाचं दिग्दर्शन प्रशांत वर्मा करणार आहेत.

2 / 5
इक्का सिनेमात देखील अक्षय खन्ना महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाची चर्चा देखील सर्वत्र सुरु आहे. सिनेमात अभिनेता सनी देओल आणि अक्षय खन्ना महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमा मोठ्या पडद्यावर नाही तर, ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

3 / 5
'सेक्शन 84' मध्ये देखील अक्षय खन्ना दमदार भूमिकेत दिसणार आहे.  'सेक्शन 84' सिनेमाची देखील सर्वत्र चर्चा सुरु आहे. पण 2026 मध्ये प्रदर्शित होईल असं सांगण्यात येत आहे. पण सिनेमाबद्दल कोणतीच मोठी अपडेट समोर आलेली नाही..

4 / 5
एवढंच नाही तर, ‘धुरंधर’ सिनेमाच्या यशाचा आनंद साजरा करत असताना अक्षय याचं नाव ‘दृश्यम 3’ सिनेमाशी देखील जोडलं जात आहे. असं म्हटलं जात आहे की, निर्मात्यांशी असलेल्या सर्जनशील मतभेदांमुळे आणि आर्थिक मतभेदांमुळे अभिनेत्याने या सिनेमातून माघार घेतली अशी माहिती देखील समोर आली.

5 / 5
‘धुरंधर’ हा अक्षय खन्नाच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा सिनेमा आहे. यात रणवीर सिंग, सारा अर्जुन, आर माधवन आणि संजय दत्त यांच्याही भूमिका महत्त्वाच्या होत्या. आता 'धुरंधर 2' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर दहशत पाहायला मिळत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us