मुंबईवर झालेला भयानक हल्ला, आलिया भट्टच्या भावाला 7 वेळा अटक, म्हणाला…

दिग्दर्शक महेश भट्ट आणि अभिनेत्री आलिया भट्ट हिचा सावत्र भाऊ राहुल भट्ट गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत राहुल याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे तो तुफान चर्चेत आला आहे.

| Updated on: May 03, 2025 | 1:31 PM
1 / 5
 मुंबईत झालेल्या हल्ल्यात आलियाच्या भावाचं नाव देखील समोर आलं होतं. ज्यामुळे त्याच्या आयुष्यावर वाईट परिणाम  झाले. यावर राहुने स्वतःचं मत व्यक्त केलं.

2 / 5
2009 मध्ये राहुल भट्ट चर्चेत आला जेव्हा असं सांगण्यात आलं की त्याची मैत्री डेव्हिड हेडली याच्यासोबत आहे. डेव्हिड हा 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्याचा मुख्य आरोपी होता. यामुळे राहुल याला 7 वेळा तुरुंगवस भोगावा लागला.

3 / 5
राहुल म्हणाला, 'सर्वात जास्त त्रास मला झाला आहे. काही कारण नसताना माझं नाव मध्ये आलं. मी काही केलंच नव्हतं आणि मी केलं असतं तर, माझ्यामध्ये इतकी हिंमत नव्हती की मी माझा गुन्हा मान्य करेल...'

4 / 5
'मी काहीही केलं नसताना मला अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागला आहे. मला आजही सर्वकाही आठवत आहे. एकाच गोष्टीचं दुःख होतं, काही केलं नसताना लोकं जेव्हा तुम्हाला गद्दार असं म्हणतात. अशात तुम्ही लोकांवर विश्वास ठेवणं बंद करता.'

5 / 5
राहुल भट्ट याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो हेश भट्ट आणि किरण भट्ट यांचा मुलगा आहे. तो एक फिटनेस ट्रेनर आहे.