
अभिनेत्री आलिया भट्ट हिने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र आलिया भट्ट हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. फोटोंमध्ये आलियाच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे... चाहत्यांना देखील आलियाचा लूक आवडला आहे...

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये आलिया हिने नारंगी रांगाची बिकिनी घातली आहे. आलिया स्वतःचे सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आलिया हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे तिची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

आलिया हिच्या नो मेकअप आणि नो फिल्टर लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. फोटोमध्ये आलियाने कोणत्याच प्रकारचा मेकअप केलेला नाही. तरी देखील आलिया बोल्ड आणि क्लासी दिसत आहे.

आलिया हिने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'केस, समुद्राचं मिठ आणि समुद्र किनाऱ्यावरील हवाने तयार केले आहेत...' सध्या सर्वत्र आलिया हिच्या पोस्ट कौतुक होत आहे. आलिया कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

आलियाच्या प्रत्येक पोस्टवर नेटकरी कमेंट देखील करतात. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'आलिया खरंच एका मुलीची आई आहे का?' सोशल मीडियावर आलियाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.