Bollywood Celebs: रणबीर-आलियाचा पारंपरिक अंदाज; काजोलचं देवदर्शन.. पहा सेलिब्रिटींचे फोटो

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या त्यांच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. येत्या 9 सप्टेंबर रोजी हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यापूर्वी हे दोघं उज्जैनला जात आहेत.

| Edited By: | Updated on: Sep 06, 2022 | 6:35 PM
1 / 5
अभिनेत्री काजोल आणि रेवती यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी दोघींचा पारंपरिक अंदाज पहायला मिळाला. पिवळ्या रंगाच्या साडीत काजोल खूपच सुंदर दिसत होती.

2 / 5
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या त्यांच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. येत्या 9 सप्टेंबर रोजी हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यापूर्वी हे दोघं उज्जैनला जात आहेत.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या त्यांच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. येत्या 9 सप्टेंबर रोजी हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यापूर्वी हे दोघं उज्जैनला जात आहेत.

3 / 5
यावेळी एअरपोर्टवर रणबीर- आलियाचा पारंपरिक अंदाज पहायला मिळाला. आलियाने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर रणबीरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर नारंगी रंगाचा जॅकेट परिधान केला होता.

4 / 5
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना 'गुडबाय' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात रश्मिकाचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळाला.

5 / 5
कॅज्युअल जीन्स आणि काळ्या रंगाच्या टॉपमध्ये जान्हवीचा हा कूल अंदाज पहायला मिळाला. यावेळी जान्हवीच्या मेकअपने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं.