‘त्याला लाथ मारून…’, राहाचा बॉयफ्रेंड आणि भविष्याबद्दल असं काय म्हणाली आलिया?

अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. आता देखील आलिया हिने पती रणबीर कपूर आणि लेक राहा कपूर यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र आलिया चर्चेत आहे.

| Updated on: Oct 17, 2025 | 3:45 PM
1 / 5
अभिनेत्री आलिया भट्ट हिने अनेक वर्ष अभिनेता रणबीर याला डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतलं. लग्नाच्या काही महिन्यांनंतर अभिनेत्रीने प्रेग्नेंची घोषणा केली आणि लेक राहा हिला जन्म दिला.

2 / 5
आलिया कोणत्याही कार्यक्रमात लेक राहा हिच्याबद्दल बोलताना दिसते. ट्विंकल खन्ना आणि काजोलच्या शोमध्ये देखील आलिया हिने लेकीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

3 / 5
वडील महेश भट्ट आणि पती रणबीर यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगताना आलियाने राहा हिच्या भविष्यातील बॉयफ्रेंडबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र आलिया हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

4 / 5
आलिया म्हणाली, 'रणबीरला भेटल्यानंतर माझ्या वडिलांना आमचं पुढचं भविष्य दिसलं... पण यापुढे असं काही घडेल मला वाटत नाही, राहा कोणत्या बॉयफ्रेंडला घरी घेऊन आली तर, तो त्याला लाथ मारुन घरातून हलवून लावेल...'

5 / 5
आलिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, फार कमी काळात अभिनेत्रीने झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. आज आलिया हिने राझी, गंगूबाई, गली बॉय, यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.