ना गर्दी, ना लोक, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे एकदम शांत समुद्र किनारा

तुम्हाला देखील शांत, कमी लोक आणि स्वच्छ समुद्रकिनारी भेट देयची असेल तर मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारा हा समुद्रकिनारा आहे सर्वात बेस्ट.

| Updated on: Mar 26, 2026 | 4:20 PM
1 / 5
जर तुम्ही देखील मुंबई दररोजच्या प्रवासाला आणि ट्रॅफिला कंटाळला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

2 / 5
मुंबईपासून फक्त काही तासाच्या अंतरावर एक सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. जिथे थोड्याच प्रमाणात पर्यटक भेट देतात.

3 / 5
हा समुद्रकिनारा एकदम शांत असून तो अलिबागपासून अगदी जवळ आहे. त्याचे नाव आवास किनारा आहे आणि तो प्रचंड लांब देखील आहे.

4 / 5
या समुद्रकिनारी झाडे आणि फक्त लाटांचा आवाज येतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पांढऱ्या रंगाची वाळू आहे.

5 / 5
या ठिकाणी आलेल्या पर्यटकाला दिवस कसा निघून जातो हे देखील कळत नाही. त्यामुळे तुम्ही देखील या ठिकाणी कुटुंबासह भेट देऊ शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us