Ameesha Patel | अमिषा पटेल हिच्याकडे आहे लग्झरी बॅगचे मोठे कलेक्शन, एका बॅगची किंमत तब्बल इतके लाख

बाॅलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल ही कायमच चर्चेत असते. अमिषा पटेल हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. अमिषा पटेल हिचा गदर 2 हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. या चित्रपटाने मोठा धमाका केला.

| Updated on: Sep 18, 2023 | 4:52 PM
1 / 5
अमीषा पटेल हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. अमीषा पटेल हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अमीषा पटेलचा गदर 2 हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय.

2 / 5
विशेष म्हणजे गदर 2 या चित्रपटाने मोठा धमाका केलाय. अमीषा पटेल ही कोट्यावधी संपत्तीची मालकीन आहे. अमीषा पटेल हिच्याकडे अत्यंत महागड्या बॅग्सचे कलेक्शन आहे.

3 / 5
अमीषा पटेल हिला लग्झरी बॅग खूप जास्त आवडतात. इतकेच नाही तर अमीषा पटेल हिच्याकडे तब्बल 70 लाख रूपयांची देखील एक बॅग आहे.

4 / 5
नेहमीच अमीषा पटेल ही घराच्या बाहेर पडताना लाखांच्या घरात किंमत असलेल्या बॅग घेऊनच निघते. नेहमीच तिच्याकडे वेगवेगळ्या लग्झरी बॅग बघायला मिळतात.

5 / 5
अमीषा पटेल ही तिच्या गदर 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसली. विशेष म्हणजे या चित्रपटाने 500 कोटींपेक्षाही अधिक कमाई केलीये.