अमिताभ बच्चन आणि सासूमध्ये फक्त 12 वर्षांचं अंतर, कोण मोठं आणि कोण लहान?

Amitabh Bachchan Mother In Law Age Difference: महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचं कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतं चर्चेत... आता बिग बी आणि त्यांच्या सासूच्या वयातील अंतरावरुन चर्चांना उधाण आलं आहे...

| Updated on: Apr 17, 2025 | 2:40 PM
1 / 5
आता अमिताभ बच्चन आणि त्यांच्या सासू इंदिरा भादुरी यांच्या वयाची चर्चा रंगली आहे. इंदिरा भादुरी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे राहतात आणि त्यांचं वय 94 वर्ष आहे.

2 / 5
इंदिरा भादुरी सध्या बऱ्याच आजारी असतात आणि काही काळापूर्वी त्यांचा पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला होता. अमिताभ बच्चन याच्या सासूबाई असल्यांमुळे इंदिरा भादुरी देखील चर्चेत असतात.

3 / 5
 इंदिरा भादुरी आणि अमिताभ बच्चन यांच्या वयात किती फरक आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. जर आपण याबद्दल बोललो तर आम्ही तुम्हाला सांगतो की दोघांच्या वयात फक्त 12 वर्षांचा फरक आहे.

4 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन आणि सासू इंदिरा भादुरी यांच्यामध्ये 12 वर्षांचं अंतर आहे. इंदिया भादुरी या बिग बी यांच्यापेक्षा 12 वर्ष मोठ्या आहेत. अमिताभ बच्चन आता 82 वर्षाचे आहेत.

5 / 5
जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुरी यांच्या कुटुंबाबद्दल फार कोणती माहिती समोर आलेली नाही. असं म्हटलं जातं की, जया बच्चन यांचा जन्म मध्ये प्रदेशमध्ये झाला होता. जया बच्चन यांच्या दोन बहिणी आहे. रीमा वर्मा आणि नीता अशी त्यांच्या बहिणींची नावे आहेत.