
अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोउइंग ही बघायला मिळते. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असतात.

नुकताच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या जलसा बंगल्याची झलक दाखवलीये. खास फोटो अमिताभ बच्चन यांनी शेअर केली आहेत.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या जलसा बंगल्यातील देवघर दाखवले आहे. विशेष म्हणजे दुध अर्पण करताना अमिताभ बच्चन हे दिसत आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या देवघराजवळच तुळस असल्याचे देखील दिसत आहेत. तुळशीला जल अर्पण करताना देखील अमिताभ बच्चन हे दिसत आहेत.

अमिताभ बच्चन यांचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. चाहते या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.