AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सौदी अरबमध्ये दिसला रमजानचा चंद्र, 18 तारखेपासून पवित्र महिन्याची सुरुवात, भारतात केव्हा रोझा सुरु होणार

Ramadan 2026 Saudi Arabia Moon Sighting: सौदी अरेबियामध्ये आज (17 फेब्रुवारी ) चंद्र दर्शन झाले आहे. म्हणजे यामुळे पारंपारिक रुपाने पवित्र महिला रमजानची सुरुवात झाली आहे.

सौदी अरबमध्ये दिसला रमजानचा चंद्र, 18 तारखेपासून पवित्र महिन्याची सुरुवात, भारतात केव्हा रोझा सुरु होणार
Ramadan 2026
| Updated on: Feb 17, 2026 | 10:29 PM
Share

सौदी अरबमध्ये रमजानचा चंद्र दिसला आहे. यामुळे पारंपारिक रुपाने पवित्र महिला रमजानची सुरुवात झाली आहे. रमजान 1447/2026 चंद्र पाहिला गेला आहे. उद्या म्हणजे बुधवारी 18 फेब्रुवारी 2026 पासून रमजान 1447 पहिला दिवस असणार आहे. इस्लाम धर्मात सर्वात पवित्र महिना रमजान मानला जातो. याच दिवशी इस्लाम समुदायातील बांधव संपूर्ण महिना अल्लासाठी प्रार्थना करतात. हा हिजरी कॅलेंडरचा नववा महिना असतो.

या महिन्याची सुरुवात शाबानच्या महिन्याच्या शेवटाने होते. याच सोबत आखाती देशांमध्ये रमजानचा पवित्र महिना सुरु झाला आहे. भारतात चंद्र सौदी अरबमध्ये रमजानच्या सुरुवातीनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 तासांत नजरेस येईल. वास्तविक 17 फेब्रुवारी रोजी अमावस्येचा दिवस आहे. याच कारणामुळे भारतात चंद्र दिसणे अशक्य आहे.

येथे पाहा पोस्ट –

सौदीत चंद्र दिसल्यानंतर भारतात दिसतो

भारतात सौदी अरबमध्ये चंद्र दिसल्यानंतर नजरेस येतो. हे अंतर जवळ पास २४ तासांचे असते. म्हणजे भारतात चंद्र 18 वा 19 फेब्रुवारी रोजी नजरेस येऊ शकतो. भारतात रोजा ( उपवास ) राखण्यास सुरुवात 19 फेब्रुवारी पासून होऊ शकतो.

सौदीची सुप्रीम कोर्टाने दिले आदेश

सौदीत अरबची सुप्रीम कोर्टाने मंगळवारी सायंकाळी 17  फेब्रुवारी 2026 रोजी शाबानच्या 29 व्या दिवशी चंद्राच्या दर्शनाचे आदेश दिले होते. त्यानंतर मगरिबच्या नमाजानंतर लोकांनी चंद्राला पाहावे आणि दुसऱ्या दिवसापासून रोझा ठेवून अल्लाची इबादत सुरु करावी असे आदेश दिले.

रमजान महिन्याच्या सुरुवात कशाच्या आधारे होते ?

इस्लाममध्ये,महिन्यांची गणना चंद्र कॅलेंडरच्या आधारे केली जाते, ज्यामध्ये चंद्राच्या कला वाढणे आणि अस्त होणे लक्षात घेतले जाते. म्हणून, रमजानची तारीख दरवर्षी ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार बदलत जाते. म्हणून, चंद्र दिसल्यानंतर दुसऱ्या दिवशी उपवास सुरू होतो.

येथे पोस्ट पाहा –

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...