ऐश्वर्या रायची नॉर्मल डिलिव्हरी, त्यावर अमिताभ बच्चन यांची जुनी पोस्ट व्हायरल

महानायक अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियावर त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल सांगत असतात. सोशल मीडियावर बिग बींच्या सोशल मीडिया पोस्ट कायम व्हायरल होत असतात. आता देखील अमिताभ बच्चन यांनी जुनी सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे.

| Updated on: Jan 24, 2025 | 2:51 PM
1 / 5
 अमिताभ बच्चन यांनी  ऐश्वर्या राय हिच्या नॉर्मल डिलिव्हरीनंतर ट्विटरवर एक ट्विट केलं होतं. ट्विटमध्ये बिग बी म्हणले होते, 'नॉर्मल डिलिव्हरी होती... सध्याच्या काळात लोकं सी-सेक्शनला अधिक प्राधान्य देतात. ऐश्वर्याने नॉर्मल डिलिव्हरीची निवड केली.'

2 / 5
ऐश्वर्या रायची नॉर्मल डिलिव्हरी, त्यावर अमिताभ बच्चन यांची जुनी पोस्ट व्हायरल

3 / 5
पुढे बिग बी म्हणाले, मी तिचं म्हणजे ऐश्वर्या राय हिचं कुतौक करेल कायम तिने कोणतील पेनकिलर्स खल्ल्या नाहीत.' असं देखील बिग बी म्हणले होते. पण त्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

4 / 5
एन नेटकरी अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला होता, 'सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सी-सेक्शन सोपं नाही.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'कधी कधी इच्छा नसताना देखील सी-सेक्शन हा पर्याय निवडावा लागतो.' सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन यांचं ट्विट सध्या रेडिटवर व्हायरल होत आहे.

5 / 5
अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून बिग बी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.