Amitabh Bachchan : अमिताभ यांची भूमिका असलेला ‘गुडबाय होणार यादिवशी प्रदर्शित

गुड बाय'चे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. त्याचबरोबर एकता कपूर गुडकोच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती करत आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करणारा एक फोटो देखील शेअर केला आहे. या चित्रात चित्रपटातील संपूर्ण कलाकार दिसत आहेत. चेहऱ्यावर तिरंगा घेऊन संपूर्ण कुटुंब टीव्हीवर काहीतरी पाहत आहे.

| Updated on: Jul 23, 2022 | 5:39 PM
1 / 5
जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना यांचा  'गुडबाय' ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 07 ऑक्टोबर 2022 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.बिग बी आणि रश्मिका मंदान्ना यांच्याशिवाय या चित्रपटात नीना गुप्ता, पावेल गुलाटी, एली अविराम, सुनील ग्रोव्हर आणि साहिल मेहता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

2 / 5
'गुड बाय'चे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. त्याचबरोबर एकता कपूर गुडकोच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती करत आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करणारा एक फोटो देखील शेअर केला आहे. या चित्रात चित्रपटातील संपूर्ण कलाकार दिसत आहेत. चेहऱ्यावर तिरंगा घेऊन संपूर्ण कुटुंब टीव्हीवर काहीतरी पाहत आहे.

3 / 5
चित्रात सुपरस्टार अमिताभ बच्चन सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. सोफ्याच्या काठावर बसून रश्मिका त्याला पॉपकॉर्न देत आहे. नीना गुप्ता सोफ्या शेजारी  बसल्या आहेत. घरातील बाकीचे सदस्यही जमिनीवर बसलेले दिसतात.सोफ्याच्या मागे भिंतीवर अनेक फोटो फ्रेम्स आहेत. कोणत्याही सामान्य कुटुंबात घडते तसे चित्राचे दृश्यही असेच आहे.

4 / 5

साऊथची टॉप अभिनेत्री रश्मिका मंदान्ना या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.   'गुडबाय' चित्रपट हा जीवन, कुटुंब आणि नातेसंबंधांवर आधारित हृदयस्पर्शी कथा आहे.

5 / 5
या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. नीना गुप्ता या चित्रपटात बिग बींच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. नीना गुप्ता आणि अमिताभ बच्चन या दोघांनाही एकमेकांबद्दल प्रचंड आदर आहे आणि अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या कामाची प्रचंड चाहती आहे