AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराचं काम बघताना सुचलं गाणं, ठरलं प्रचंड सुपरहिट, 53 वर्षांपासून प्रत्येकाचं आवडतं, 100 वेळा ऐकलं तरी…

एक रिकाम घर आणि फिरता फिरता सुचलं गाणं, जे गेल्या 53 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर करत आहे राज्य. लता मंगेशकर आणि शैलेंद्र यांच्या आवाजामुळे आजही ऐकू आलं तर लोक दिवसभर हेच गाणं गुणगुणतात.

| Updated on: Sep 06, 2026 | 2:01 PM
Share
70 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेमकथा सादर करण्याची पद्धतच वेगळी होती. याच काळात राज कपूर यांच्या ‘बॉबी’ चित्रपटाने रुपेरी पडद्यावरच्या रोमँटिक प्रेमकथेला नवी ओळख मिळवून दिली.

70 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेमकथा सादर करण्याची पद्धतच वेगळी होती. याच काळात राज कपूर यांच्या ‘बॉबी’ चित्रपटाने रुपेरी पडद्यावरच्या रोमँटिक प्रेमकथेला नवी ओळख मिळवून दिली.

1 / 5
ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्या निरागस प्रेमकथेने प्रेक्षकांची मने जिंकली तर चित्रपटातील गाण्यांनी ‘बॉबी’ला कायमस्वरूपी अजरामर केले.

ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्या निरागस प्रेमकथेने प्रेक्षकांची मने जिंकली तर चित्रपटातील गाण्यांनी ‘बॉबी’ला कायमस्वरूपी अजरामर केले.

2 / 5
यातील ‘हम तुम एक कमरे में बंद हों और चाबी खो जाए’ हे गाणं आजही जुन्या काळातील लोकप्रिय रोमँटिक गाण्यांमध्ये आवर्जून घेतले जाते. लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंह यांच्या आवाजाने या गाण्याला खास रंगत दिली.

3 / 5
या गाण्यामागची कहाणीही तितकीच रंजक आहे. संगीतकार लक्ष्मीकांत आपल्या बांधकाम सुरू असलेल्या घराची पाहणी करत असताना त्यांच्यासोबत गीतकार आनंद बक्षीही होते.

या गाण्यामागची कहाणीही तितकीच रंजक आहे. संगीतकार लक्ष्मीकांत आपल्या बांधकाम सुरू असलेल्या घराची पाहणी करत असताना त्यांच्यासोबत गीतकार आनंद बक्षीही होते.

4 / 5
घरात फिरताना कुठून जायचे, कुठे वळायचे याबाबत गमतीशीर परिस्थिती निर्माण झाली. याच प्रसंगातून दोघांच्या मनात एका गाण्याची कल्पना आली. पुढे राज कपूर यांनी ‘बॉबी’च्या कथेत ही कल्पना योग्य प्रकारे बसवण्यासाठी प्रसंग तयार केला.

5 / 5
Follow Us
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली
राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?
Raj Thackeray UNCUT Speech | राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत मोठ्या...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी रावणाचा किस्सा सांगताच...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी किस्सा सांगिताच हशा पिकला, मेळाव्यातील लोकं...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले, न्यायप्रक्रियेतील गती...
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं, स्वतःच्याच मुलाला...
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया;
Supriya Sule | विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाल्या...
सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या...
सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस; तब्येत आणखी खालावली, मात्र...
Manoj Jarange Patil | जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस; तब्येत आणखी खालावली, मात्र...