
मुकेश अंबानी यांचे चिंरजीव अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंगची जगभरात चर्चा आहे. या सोहळ्याला सर्व श्रेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरही उपस्थित होती. साराच्या लूकवर चाहते फिदा जाम झाले आहेत.

सारा तेंडुलकर हिने या प्री-वेंडिंगमध्ये लाल रंगाचा ड्रेस घातलेला आहे. या ड्रेसमध्ये साराचं सौदर्य आणखी खुलून दिसत आहे. साराचा फोटोही जबरदस्त व्हायरल झाले आहेत.

सारा तेंडुलकर तिच्या मैत्रिणींसोबत दिसत आहे. सारा तेंडुलकरचा प्री-वेडिंग सोहळ्यातील सर्व फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत.

साराने वेगवेगळ्या पोज देत फोटो काढले असून तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होत असलेली दिसत आहे.

सारा तेंडुलकर हिचं नाव टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शुबमन गिलसोबत जोडलं जातं. साराचे फोटो व्हायरल झाले आहेत त्याखाली शुबमनच्या नावाच्या कमेंट पाहायला मिळत आहेत.