AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anaya Bangar: प्रसिद्ध क्रिकेटरने नको तो फोटो पाठवला, त्याला सगळे ओळखतात; मुलापासून मुलगी बनलेल्या अनाया बांगरचा धक्कादायक खुलासा

Anaya Bangar: माजी क्रिकेटर संजय बांगर यांच्या मुलाने सर्जरी केल्यानंतर सर्वत्र चर्चाचा विषय ठरला. अनायाने नुकताच एका रिअॅलिटीशोमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे. ती नेमकं काय म्हणाली जाणून घेऊया...

| Updated on: Sep 18, 2025 | 12:23 PM
Share
अनाया बांगर ही केल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सर्जरी करुन मुलापासून मुलगी बनलेल्या अनायाचे वडील माजी क्रिकेटपटू संजय बांगर आहेत. अनाया सतत तिच्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. नुकताच ती एका रिअॅलिटी शोमध्ये सहगाभी झाली आहे. त्यामध्ये तिने धक्कादायक खुलासा केला आहे.

1 / 8
अनाया सध्या Amazon MX Playerवर सुरु असलेल्या  'Rise And Fall' या रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. या शोमधील तिचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

अनाया सध्या Amazon MX Playerवर सुरु असलेल्या 'Rise And Fall' या रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. या शोमधील तिचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

2 / 8
या शोमध्ये तिने सांगितले की सर्जरीनंतर एका प्रसिद्ध क्रिकेटपटूने तिला अश्लील फोटो पाठवला होता आणि या क्रिकेटपटूला सर्वजण ओळखतात.

या शोमध्ये तिने सांगितले की सर्जरीनंतर एका प्रसिद्ध क्रिकेटपटूने तिला अश्लील फोटो पाठवला होता आणि या क्रिकेटपटूला सर्वजण ओळखतात.

3 / 8
'गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मी सर्वजनिक प्लॅटफॉर्मवर सर्वांसमोर आले. डिसेंबर-जानेवारीमध्ये सोशल मीडियावर माझ्या मनात येईल ते पोस्ट करत होते' असे अनाया म्हणाली.

'गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मी सर्वजनिक प्लॅटफॉर्मवर सर्वांसमोर आले. डिसेंबर-जानेवारीमध्ये सोशल मीडियावर माझ्या मनात येईल ते पोस्ट करत होते' असे अनाया म्हणाली.

4 / 8
पुढे ती म्हणाली, 'अचानक एका क्रिकेटरने मला अॅड केले आणि आमच्यामध्ये काही संवाद झाला नव्हता. तिने थेट त्याचा फोटो पाठवला. तसा फोटो पाठवला होता.'

पुढे ती म्हणाली, 'अचानक एका क्रिकेटरने मला अॅड केले आणि आमच्यामध्ये काही संवाद झाला नव्हता. तिने थेट त्याचा फोटो पाठवला. तसा फोटो पाठवला होता.'

5 / 8
तिच्या शेजारी बसलेल्या इतरांनी तिला विचारले की तो फोटो अश्लील होता का? त्यावर अनायाने 'आता समजून जा' असे उत्तर दिले.

तिच्या शेजारी बसलेल्या इतरांनी तिला विचारले की तो फोटो अश्लील होता का? त्यावर अनायाने 'आता समजून जा' असे उत्तर दिले.

6 / 8
दुसऱ्या स्पर्धकाने तिला विचारले का फोटो पाठवणाऱ्याला तू ओळखते का? त्यावर अनायाने 'त्याला सर्वजण ओळखतात' असे स्पष्ट म्हटले.

दुसऱ्या स्पर्धकाने तिला विचारले का फोटो पाठवणाऱ्याला तू ओळखते का? त्यावर अनायाने 'त्याला सर्वजण ओळखतात' असे स्पष्ट म्हटले.

7 / 8
सध्या अनायाचे 'Rise And Fall' हा शोमधील अनेक क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकजण तिच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

सध्या अनायाचे 'Rise And Fall' हा शोमधील अनेक क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकजण तिच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

8 / 8
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?