लालबाग राजाच्या दरबारात अख्ख्या बॉलिवूडने जे केलं नाही, ते अंकिताने केलं, सर्वत्र होतंय कौतुक
अभिनेत्री अंकिता लोखंड ही नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपट आणि सिरियलमुळे तर कधी तिच्या मन जिंकणाऱ्या कृतीमुळे चाहते पुन्हा पुन्हा तिच्यावर फिदा होतात. अलकडेच अंकिताच्या एका कृतीने अनेकांना भारावून टाकलं आहे. या कृतीचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
1 / 5

अभिनेत्री अंकिता लोखंडे नुकतीच लालाबगच्या राजाच्या दर्शनाला पोहोचली होती. यावेळी तिच्या सोबत पति विक्की जैनदेखील उपस्थित होता.
2 / 5
लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली असताना अंकिताने सुंदर अशी हिरवी साडी नेसली आहे. तिच्यावर ही साडी खूप शोभून दिसत आहेत.
3 / 5
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जेव्हा अंकिता पोहोचली तेव्हा मंडपात जाण्याआधी तिने लालबागच्या धरतीला स्पर्श करुन आशीर्वाद घेतला.
4 / 5
अंकिता लोखंडेच्या या कृतीने अनेकांची मने जिंकली आहे. तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून अनेक चाहत्यांनी यावर कमेंन्ट्स लाईकचा वर्षाव केला आहे.
5 / 5
काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कंमेंन्ट केली आहे की, याला म्हणतात भारतीय संस्कार, तर दुसऱ्याने लिहिलं आहे की तु खूप सुंदर आहेस...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us