क्राॅप टाॅपवर अंकिता लोखंडेचं सौंदर्य खुललं, अभिनेत्रीचे फोटो पाहून..

अंकिता लोखंडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अंकिता लोखंडे हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अंकिता पती विकी जैनसोबत बिग बाॅस 17 मध्ये सहभागी झाली होती.

| Updated on: Feb 13, 2024 | 6:42 PM
अंकिता लोखंडे ही सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. नुकताच अंकिता लोखंडे हिने अत्यंत खास असे फोटोशूट केले.

अंकिता लोखंडे ही सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. नुकताच अंकिता लोखंडे हिने अत्यंत खास असे फोटोशूट केले.

1 / 5
विशेष म्हणजे अंकिता लोखंडे हिने हे फोटोशूट क्राॅप टाॅपवर केले आहे. आता अंकिता लोखंडेचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

विशेष म्हणजे अंकिता लोखंडे हिने हे फोटोशूट क्राॅप टाॅपवर केले आहे. आता अंकिता लोखंडेचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

2 / 5
अंकिता लोखंडे हिच्या चाहत्यांना तिचा हा लूक जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळतंय. चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत

अंकिता लोखंडे हिच्या चाहत्यांना तिचा हा लूक जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळतंय. चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत

3 / 5
बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडल्यापासून अंकिता लोखंडे ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे.

बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडल्यापासून अंकिता लोखंडे ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे.

4 / 5
अंकिता लोखंडे हिला बिग बाॅसच्या घरात म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. अंकिता पतीसोबत बिग बाॅसमध्ये सहभागी झाली.

अंकिता लोखंडे हिला बिग बाॅसच्या घरात म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. अंकिता पतीसोबत बिग बाॅसमध्ये सहभागी झाली.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
video | उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्याला समन्स, काय प्रकरण
video | उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्याला समन्स, काय प्रकरण.
Loksabha | महाविकास आघाडीचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास ठरले
Loksabha | महाविकास आघाडीचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास ठरले.
अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवणारा मास्टरमाईंड कोण? अनिल देशमुख म्हणाले
अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवणारा मास्टरमाईंड कोण? अनिल देशमुख म्हणाले.
इलेक्शन कमिशन हे मोदी-शाह कमिशन बनले, संजय राऊत यांची जोरदार टीका
इलेक्शन कमिशन हे मोदी-शाह कमिशन बनले, संजय राऊत यांची जोरदार टीका.
संभाजीनगरातून विनोद पाटील यांनी उमेदवारी केली घोषीत, काय म्हणाले ?
संभाजीनगरातून विनोद पाटील यांनी उमेदवारी केली घोषीत, काय म्हणाले ?.
धर्मांतरानंतरही आदिवासींचे आरक्षण लाटल्याची घटना उघड - मंगलप्रभात लोढा
धर्मांतरानंतरही आदिवासींचे आरक्षण लाटल्याची घटना उघड - मंगलप्रभात लोढा.
ठाण्याच्या जांभळीनाका येथे राहुल गांधी यांची न्याययात्रा प्रवेश करणार
ठाण्याच्या जांभळीनाका येथे राहुल गांधी यांची न्याययात्रा प्रवेश करणार.
Pune Metro : रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो या तारखेपासुन सुरु होणार
Pune Metro : रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो या तारखेपासुन सुरु होणार.
नमो महारोजगार मेळावा : सुप्रिया सुळेंनी दादांना भेटणे टाळलं....
नमो महारोजगार मेळावा : सुप्रिया सुळेंनी दादांना भेटणे टाळलं.....
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले....
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले.....