AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोड बातमी! सलमान खानच्या घरी पाळणा हलला, गोड मुलीचं नावही आलं समोर!

| Updated on: Oct 08, 2025 | 10:35 PM
Share
सलमान खानच्या कुटुंबात आता आनंदोत्सव साजरा केला जात आहे. कारण सलमान खानचा भाऊ अभिनेता तथा निर्माता अरबाज खानला  मुलगी झाली आहे. अरबाज खानची पत्नी शुरा खानने तीन दिवसांआधी म्हणजेच 5 ऑक्टोबर रोजी मुलीला जन्म दिला आहे.

1 / 5
शुरा खानला आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुरा खानला डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता अरबाज आणि शुरा या दोघांनीही आपल्या मुलीचे नाव सार्वजनिक केले आहे. दोघांनीही एकत्रितपणे इन्स्टाग्रावर या नावाची घोषणा केली आहे.

2 / 5
अरबाज आणि शुरा यांनी आपल्या मुलीचे नाव शिपारा असे ठेवले आहे. दोघांनीही इन्स्टाग्राम पोस्टमध्ये 'वेलकम बेबी गर्ल शिपारा' असे म्हटले आहे. दोघांनीही मुलगी झाल्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

3 / 5
दरम्यान, अरबाज आणि शुरा यांनी 2023 साली लग्न केले होते. या लग्नाला खान कुटुंबीय तसेच इतर जळवचे नातेवाईक उपस्थित होते. लग्नानंतर या कपलने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते.

दरम्यान, अरबाज आणि शुरा यांनी 2023 साली लग्न केले होते. या लग्नाला खान कुटुंबीय तसेच इतर जळवचे नातेवाईक उपस्थित होते. लग्नानंतर या कपलने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते.

4 / 5
शुरा आणि अरबाज यांच्या लग्नाचा वाढदिवस लवकरच येणार आहे. या वाढदिवसाआधीच त्यांच्या घरी छोट्या मुलीचा जन्म झाला आहे. अरबाज खानचे हे दुसरे लग्न आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव मलायका अरोरा असे आहे.

शुरा आणि अरबाज यांच्या लग्नाचा वाढदिवस लवकरच येणार आहे. या वाढदिवसाआधीच त्यांच्या घरी छोट्या मुलीचा जन्म झाला आहे. अरबाज खानचे हे दुसरे लग्न आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव मलायका अरोरा असे आहे.

5 / 5
Follow Us
गोकुळ दूध संघाच्या निकालात महायुतीची आघाडी; क्रॉस व्होटिंगमुळे...
गोकुळ दूध संघाच्या निकालात महायुतीची आघाडी; क्रॉस व्होटिंगमुळे निकालाची उत्सुकता वाढली!
शिंदे टायगर श्रॉफला भेटले, मग पुर्णेकर कुटुंबाला का नाही भेटले?- राऊत
Sanjay Raut: शिंदे टायगर श्रॉफला भेटले, मग पुर्णेकर कुटुंबाला का नाही भेटले?
टायगर श्रॉफ प्रकरणी CM फडणवीसांचा आक्रमक पवित्रा! मुंबई पोलीस ॲक्शन...
टायगर श्रॉफ प्रकरणी CM फडणवीसांचा आक्रमक पवित्रा! मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये
मुंबई गोळीबाराच्या अगदी तासाभरापूर्वी टायगर श्रॉफ चाहत्यांना भेटला;
मुंबई गोळीबाराच्या अगदी तासाभरापूर्वी टायगर श्रॉफ चाहत्यांना भेटला होता; व्हिडीओ व्हायरल, हल्लेखोर त्याच परिसरात होते?
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीचा आज फैसला! सतेज पाटील की हसन मुश्रीफ...
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीचा आज फैसला! सतेज पाटील की हसन मुश्रीफ, कोण मारणार बाजी?
टायगर श्रॉफच्या भेटीसाठी वेळ, पण प्रदीप पूर्णेकरांच्या घरी जाण्यासाठी
टायगर श्रॉफच्या भेटीसाठी वेळ, पण प्रदीप पूर्णेकरांच्या घरी जाण्यासाठी नाही? राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
दुष्काळात मेंढपाळांनाही मदत द्या; पडळकरांची मागणी, धनगर आरक्षणावर...
दुष्काळात मेंढपाळांनाही मदत द्या; पडळकरांची मागणी, धनगर आरक्षणावर मोठं विधान!
टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या दुसऱ्याच दिवशी सरकारचा मोठा निर्णय...
टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या दुसऱ्याच दिवशी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, जुहू परिसरातील सर्व...
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेत्याची भेट;
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेत्याची भेट; म्हणाले, गुन्हेगारांना...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण