AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 57 व्या वर्षी बाप झालेल्या अरबाज खानच्या मुलीची पहिली झलक, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेता अरबाज खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. आता देखील अरबाज त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अरबाज याच्या लेकीची पहिली झलक समोर आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अरबाज याच्या लेकीची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Mar 27, 2026 | 3:52 PM
Share
अभिनेता अरबाज खान याची दुसरी पत्नी शूरा खान हिने लेक सिपारा हिचा एक फोटो पोस्ट केला आहे. जो प्रचंड क्यूट दिसत आहे. शूरा हिने लेकीचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'ईद वाइब्स...', असं लिहिलं आहे.  सध्या सर्वत्र शूरा हिच्या लेकीचा पहिला फोटो व्हायरल होत आहे.

1 / 5
शूरा हिने सिपारा हिच्या पायांचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सिपारा हिने कुर्ता आणि पायजामा घातला आहे आणि तिच्या पायात पैजण आहे... अनेकांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंट करत प्रेम व्यक्त केलं आहे. अरबाज आणि शूरा यांनी लेकीसाठी 'नो फोटो पॉलिसी' कायम ठेवली आहे.

2 / 5
अभिनेता अरबाज खान याने वयाच्या 57 व्या वर्षी 41 वर्षीय शूरा खान हिच्यासोबत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 24 डिसेंबर रोजी अरबाज खान आणि शूरा खान यांनी मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व्हायरल झाले.

3 / 5
शूरा ही अरबाज याची दुसरी पत्नी आहे. अरबाज याचं पहिलं लग्न अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यासोबत झालं होतं.  मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी 1998 मध्ये लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील सर्वत्र तुफान रंगल्या होत्या.

4 / 5
पण लग्नाच्या 18 वर्षांनंतर अरबाज – मलायका यांच्या घटस्फोटाने चाहत्यांना धक्का बसला. दोघांना एक 21 वर्षांचा मुलगा देखील आहे. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या मुलाचं नाव अरहान खान असं आहे.

पण लग्नाच्या 18 वर्षांनंतर अरबाज – मलायका यांच्या घटस्फोटाने चाहत्यांना धक्का बसला. दोघांना एक 21 वर्षांचा मुलगा देखील आहे. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या मुलाचं नाव अरहान खान असं आहे.

5 / 5
Follow Us
गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा...
Sanjay Raut | गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात
कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
Kunbi Certificate | जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा...
मोठी बातमी! फुलंब्रीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश
ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! कोर्टात आज काय घडणार
Shivsena | ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज काय घडणार?
काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो...
Ravindra Chavan | काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो; रवींद्र चव्हाणांचा भाजप युवा मोर्चाला खडेबोल
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...
Eknath Shinde | सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांना हे चिन्ह...