
आर्य चाणक्य म्हणतात की जेव्हा पती संध्याकाळी कामावरून घरी येतो तेव्हा पत्नीने ही गोष्ट नियमित केली पाहिजे, त्यामुळे पतीचं पत्नीवरील प्रेम वाढत जाईल आणि संसारात आनंद, सुख, समृद्धी नांदेल.

चाणक्य नीतीनुसार स्त्री ही साहसाची मुर्तीमंत रूप आहे.जेव्हा कुटुंबावर एखादं संकट येत तेव्हा स्त्री स्वत: पुढे होऊन त्यातून मार्ग काढते, आपल्या पतीचं, मुलाचं, कुटुंबाचं संरक्षण करते.

चाणक्य पुढे म्हणतात जी स्त्री आपल्या गुणांनी आणि साहसाने आपल्या कुटुंबाचं संरक्षण करते ती स्त्री राष्ट्राला एक नवी दिशा देते. अशी स्त्री ही कौतुकास पात्र असते. राष्ट्राच्या विकासात तिचं योगदान असतं.

आर्य चाणक्य यांनी देखील आपल्या चाणक्य नीती या ग्रथामध्ये स्त्रीयांच्या गुणांची चर्चा केली आहे. आज त्याला शकडो वर्ष उलटली मात्र चाणक्य यांनी स्त्रीयांबद्दल जे विचार सांगितले ते आजही तेवढेच व्यवाहारिक वाटतात.

चाणक्य म्हणतात स्त्रीमध्ये पुरुषाच्या तुलनेत भूख दुप्पट, लाज चार पट साहस सहा पट आणि काम भावना आठ पट अधिक असते.

चाणक्य यांनी पत्नीचा तिसरा वाईट गुण सांगितला आहे, तो म्हणजे ज्या स्त्रीमुळे घरात नेहमी अशांती राहाते त्या पत्नीचा त्याग करावा. पत्नीच्या या गुणामुळे संपूर्ण पिढीचं नुकसान होऊ शकतं असं चाणक्य सांगतात.

आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य निती या जगप्रसिद्ध पुस्तकात अनेक नितीपर विचार सांगितले आहेत. (टीप वरील माहिती ही आर्य चाणक्य यांच्या चाणक्य निती या ग्रथांमधून घेतली आहे,केवळ माहिती देणं हाच या बातमीचा उद्देश आहे. )