AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाणं पाहिजे तर असं, ऐकताच गर्लफ्रेंड होते इम्प्रेस, 1 ऑगस्ट रोजी हे गाणं प्रचंड ऐकलं जात, कारण…

मुकेश यांचं 61 वर्षांपूर्वीचं प्रचंड लोकप्रिय गाणं, जे ऐकताच गर्लफ्रेंड देखील होते इम्प्रेस. आजही लाखो प्रेक्षक 1 ऑगस्टला हे गाणं ऐकतात.

| Updated on: Aug 01, 2026 | 1:51 PM
Share
1 ऑगस्ट रोजी जगभरात नॅशनल गर्लफ्रेंड डे साजरा केला जातो. या निमित्ताने आपल्या प्रिय व्यक्तीबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे मार्ग निवडतात. हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेम व्यक्त करणाऱ्या अनेक अजरामर गाण्यांपैकी 'चांद सी महबूबा हो मेरी' हे गाणे आजही रसिकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे.

1 / 5
1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हिमालय की गोद में' या चित्रपटातील हे गाणं तब्बल 61 वर्षांनंतरही तितकेच लोकप्रिय आहे. अभिनेता मनोज कुमार आणि अभिनेत्री माला सिन्हा यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला गायक मुकेश यांच्या भावपूर्ण आवाजाची साथ लाभली आहे.

2 / 5
'चांद सी महबूबा हो मेरी, कब ऐसा मैंने सोचा था...' या ओळी आजही प्रेमगीतांच्या यादीत अग्रस्थानी आहेत. ऑटोट्यूनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय रेकॉर्ड झालेल्या या गाण्यातील नैसर्गिक आवाज आणि भावना श्रोत्यांच्या मनाला आजही स्पर्श करतात.

3 / 5
त्यामुळे अनेकजण आपल्या जोडीदारासाठी हे गाणे आजही आवर्जून ऐकवतात. 'हिमालय की गोद में' या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय भट्ट यांनी केले होते. मनोज कुमार, माला सिन्हा आणि शशिकला यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

4 / 5
1965 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. आजही या गाण्याची सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा आहे. अनेकजण हे गाणं आवडीने ऐकतात.

1965 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. आजही या गाण्याची सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा आहे. अनेकजण हे गाणं आवडीने ऐकतात.

5 / 5
Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता