अनन्या पांडेला थेट दिली शाहरुख खानच्या लेकाने खासगी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, पुढे…
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अनन्या पांडेची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अनन्या पांडे हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.
1 / 5

चंकी पांडे याची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अनन्या पांडे हिचे चित्रपट एका मागून एक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
2 / 5

अनन्या पांडे हिच्या चित्रपटांना म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळत नाहीये. मात्र, सध्या सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय दिसत आहे.
3 / 5

अनन्या पांडे हिने एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केलाय. अनन्या पांडे, शनाया कपूर आणि सुहाना खान या लहानपणीपासूनच्या मैत्रिणी आहेत.
4 / 5

नुकताच अनन्या पांडे हिने म्हटले की, मी काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर सक्रिय नव्हते. त्यावेळी मी रेकॉर्डिंग करून व्हिडीओ फक्त स्वत:कडे ठेवते.
5 / 5

आर्यनला आमच्यासोबत खेळायचे असायचे पण आम्ही त्याला मनाई केलास. तो मला थेट माझे खासगी रेकॉर्डिंग व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत.
Follow Us