समुद्रात मस्ती, ट्रिपमध्ये धमाल, पलक तिवारीच्या नव्या फोटोंची चर्चा!
आर्यन खानची रुमर्ड गर्लफ्रेंड पलक तिवारीचे काही फोटो सध्या इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत. फिरायला गेलेली असताना तिने हे फोटो काढले असून इन्स्टाग्राम खात्यावर पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोंची सगळीकडे चर्चा होत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
