AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्यापुढे टॉप अभिनेत्रीही फेल, चौथा फोटो पाहून म्हणाल…

| Updated on: Apr 14, 2026 | 3:35 PM
Share
दिवंगत गायिका शा भोसले यांचं कुटुंब लाईमलाईटमध्ये नसतं. पण आशा भोसले यांची नात जनाई भोसले कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील जनाई हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

1 / 5
जनाई हिने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही. पण तिच्या समोर अनेक प्रसिद्ध अभिनेत्री फेल आहेत. एवढंच नाही तर, अनेक जण जनाई हिची तुलना अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत करत असतात. कोणत्याही लूकमध्ये जनाई प्रचंड सुंदर दिसते.

2 / 5
जनाई भोसले लोकप्रिय अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. जनाई हिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. जनाई ही आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले आणि अनुजा यांची मुलगी आहे.

3 / 5
जनाई तिच्या सौंदर्यासोबतच गायनामुळेही चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील जनाई कायम सक्रिय असते. जनाई हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी जनाई कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

4 / 5
जनाई आजी आशा भोसले यांच्यासोबत देखील कायम फोटो पोस्ट करत असते. पण आशा ताईंच्या निधनानंतर जनाई हिला मोठा धक्का बसला आहे. अनेक मुलाखतींमध्ये देखील जनाई हिने आजीवर असलेलं प्रेम व्यक्त केलं होतं. अनेक कार्यक्रमांमध्ये देखील जनाई आजी सोबतच असायची.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...