best selling 7 seater cars : या आहेत भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप 7 सीटर 10 कार्स

best selling 7 seater cars : टॉप 10 बेस्ट सेलिंग लिस्टमध्ये मारुती एर्टिगा, महिंद्रा स्कॉर्पियो, बोलेरो, टोयोटा इनोवा, किया कैरेंस, टाटा सफारी आणि टोयोटा फॉर्च्यूनर या कार्स आहेत. या कार स्पेस, कम्फर्ट आणि परफॉर्मेंसमुळे कुटुंब आणि लॉन्ग ड्राइवसाठी पहिली पसंत बनल्या आहेत.

| Updated on: Sep 24, 2025 | 3:57 PM
1 / 5
भारतात 7 सीटर कारची डिमांड सतत वाढत आहे. कारण मोठी फॅमिली आणि लांब पल्ल्याच्या ट्रिप्ससाठी ही कार परफेक्ट मानली जाते. टॉप 10 बेस्ट सेलिंग 7 सीटर कारमध्ये मारुति एर्टिगा, महिंद्रा स्कॉर्पियो, महिंद्रा बोलेरो, टोयोटा इनोवा, किया कॅरेंस, टोयोटा फॉर्च्यूनर आणि टाटा सफारी सारख्या कारस आहेत.

2 / 5
एर्टिगा किफायती किंमत आणि मायलेजसाठी पॉपुलर आहे. इनोवा आणि फॉर्च्यूनर प्रीमियम सेगमेंटमध्ये राज्य करते. स्कॉर्पियो आणि बोलेरो रग्ड लुक चांगल्या परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जातात. एकूणच या  7 सीटर कार भारतीय ग्राहकांची पहिली पसंत बनल्या आहेत.

3 / 5
7 सीटर फॅमिली कारच्या सेगमेंटमध्ये मारुती सुजुकी एर्टिगा 18,445 यूनिट विक्रीसह पहिल्या नंबरवर आहे. ऑगस्ट 2024 मध्ये विकल्या गेलेल्या 18,580 यूनिटपेक्षा थोडी कमी विक्री झाली. 9,840 यूनिट्स विक्रीसह  महिंद्रा स्कॉर्पियो भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या  7-सीटर फ़ॅमिली कारमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.टोयोटा इनोवा 9,687 यूनिट्सच्या तुलनेत 9,304 यूनिट्ससह तिसऱ्या नंबरवर आहे.

4 / 5
महिंद्रा बोलेरो आणि XUV700  8,109 आणि 4,956 युनिट्ससह  विक्रीमध्ये चौथ्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. बोलेरोच्या विक्रीत दरवर्षी 25% घसरण झाली आहे. किआ कॅरेंस ऑगस्ट 2025 मध्ये 6,822 यूनिट्सची विक्री झाली. मागच्यावर्षी याच महिन्यात 5,881 यूनिट्सची विक्री झालेली. 16% वार्षिक वाढीसह  पाचवी सर्वाधिक विकली जाणारी 7 सीटर कार आहे.

5 / 5
मारुती XL6, टोयोटा फॉर्च्यूनर आणि रेनो ट्राइबर जवळपास 2,973 यूनिट, 2,508 यूनिट आणि 1,870 यूनिटच्या विक्रीसह सातव्या   आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. अखेरीस टाटा सफारी 24% वार्षिक घसरणीसह 1,489 युनिटच्या विक्रीसह दहाव्या स्थानावर आहे.