
Avneet Kaur टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर हिने नुकताच इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या नव्या फोटोंमुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आहे. सध्या सर्वत्र अवनीत कौर हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. अवनीत कौर हिच्या ग्लॅमरस अदांवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहे.


नुकताच अवनीत हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अवनीतच्या फोटोंची चर्चा आहे. अवनीत कौर हिने फार कमी वयात यशाचं शिखर गाठलं आहे. आज मोठ्या पडद्यापर्यंत तिने आपली खास ओळख निर्माण केली आहे.

सोशल मीडियावर देखील कायम अवनीत कौर हिची चर्चा असते. अवनीत कौर तिच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. 'अलादीन' या मालिकेत जस्मिनची भूमिका साकारुन अवनीत कौर हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

अवनीत कौर आता बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण यावर अद्याप अभिनेत्रीने अधिकृत घोषणा केलेली नाही. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अवनीत कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सध्या सर्वत्र अवनीतच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.