फळे खाल्ल्यावर ही चूक अजिबात करू नका, पोटदुखी ते…

फळे खाणे निरोगी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मात्र, बरेच लोक फळे खाताना काही मोठ्या चुका करतात, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

| Updated on: Oct 31, 2025 | 9:56 AM
1 / 5
फळे खाणे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. फळे खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. विशेष म्हणजे दररोज एक फळ खाल्ल्याने तुम्ही कधीही आजारी पडणार नाहीत, असे सांगितले जाते. 

2 / 5
बऱ्याच लोकांना जेवण केल्यानंतर फळे खाण्याची सवय असते. फळ आपण कधीही खाऊ शकतो. फळ खाण्याचा असा काही योग्य वेळ कधीच नसतो. 

3 / 5
फळ खाल्ल्यानंतर कायम लक्षात ठेवा की, कधीही फळ खाल्ल्यानंतर अजिबात दही खाऊ नका दही आणि फळ एकत्र खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

4 / 5
फळ खाल्ल्यानंतर दही खाल्ल्याने उलटी किंवा पोटदुखीसारखी समस्या निर्माण होऊ शकते. बऱ्याचदा डोकेदुखीहीची समस्या होते. 

5 / 5
दही किंवा ताकही फळे खाल्ल्यानंतर अजिबात खाऊ नका. शक्यतो आपण नाश्त्यामध्ये फळे खाण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यास मदत होईल. 