Baba Vanga : बाबा वेंगाच्या नव्या भविष्यवाणीने खळबळ, एका गोष्टीमुळे जग संकटात येणार?

बाबा वेंगा यांनी याआधी अमेरिकेतील 9/11 चा दहशतवादी हल्ला, त्सुनामीचं संकट यांची भविष्यवाणी केली होती. त्यांचे हे अंदाज अगदी खरे ठरले होते. त्यांनी बराक ओबामा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होतील असेही सांगितल्याचे बोलले जाते.

| Updated on: Aug 30, 2025 | 9:48 PM
1 / 5
बाबा वेंगा यांनी केलेल्या अनेक भविष्याण्या खऱ्या ठरलेल्या आहेत. त्यांनी या जगात आगामी काळात काय होणार, हे अगोदरच सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळेच त्यांच्या भाविष्यवाणीची जगभरात चर्चा होत असते.

2 / 5
बाबा वेंगा या सध्या हयात नसल्या तरी त्यांनी केलेली एक एक भविष्यवाणी वेळोवेळी समोर येते. यावेळीच त्यांची नवी भविष्यवाणी समोर आली की अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो तर काही लोकांना या भविष्यवाणीचे कुतूहल वाटते.

3 / 5
बाबा वेंगा यांनी याआधी अमेरिकेतील 9/11 चा दहशतवादी हल्ला, त्सुनामीचं संकट  यांची भविष्यवाणी केली होती. त्यांचे हे अंदाज अगदी खरे ठरले होते. त्यांनी बराक ओबामा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होतील असेही सांगितल्याचे बोलले जाते. दरम्यान, आता बाबा वेंगा यांची एक नवी भविष्यवाणी समोर आली आहे. त्यांनी आठ वर्षांनी जगात काय होणार, याची एक शक्यता वर्तवलेली आहे.

4 / 5
त्यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार 2033 या वर्षात पृथ्वीवरील समुद्राच्या पाण्याची पताळी  वाढणार आहे. ही पाणीपातळी एवढी वाढेल ज्यामुळे समुद्रकाठच्या परिसरात मोठं संकट निर्माण होऊ शकतं, असं बाबा वेंगाचं भाकित समोर आलं आहे.

5 / 5
 Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.