सेंट्रल बँकेत 3000 जागांसाठी भरती सुरू, अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख, लगेच करा अर्ज
Bank Jobs 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आता सेंट्रल बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन. थेट सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून मेगा भरती राबवली जातंय.

आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. 27 मार्च 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

centralbankofindia.co.in.या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल.

3000 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी 800 रूपये फीस ही आपल्याला भरावी लागणार आहे. खरोखरच ही मोठी संधी आहे.

पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मार्च 2024 आहे.