प्लॅनेट मराठीच्या अक्षय बर्दापूरकरांविरोधात दिवाळखोरीची कारवाई, स्पष्टीकरण देत म्हणाले…

प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांच्या अडणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात दिवाळखोरीची कारवाई करण्यात आली आहे. थकबाकीचे आरोप करण्यात आल्यानंतर खुद्द अक्षय बर्दापूरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सध्या सर्वत्र अक्षय बर्दापूरकर यांची चर्चा सुरु आहे...

| Updated on: Apr 12, 2025 | 10:15 AM
1 / 5
अक्षय बर्दापूरकर यांच्यावर थकबाकीचे आरोप करण्यात आले आहेत. 5.5 कोटींचा चित्रपट वित्तपुरवठा करातील प्लॅनेट मराठीकडे थकबाकी असल्याचं सांगण्यात येत आहे. 'राव साहेब' सिनेमामुळे वाद सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

2 / 5
बंगळुरीकील व्हर्स इनोव्हेशन्सच्या अर्जात थकबाकीचा उल्लेख करण्यात आला आहे. अर्जात आर्थिक थकबाकी आणि करारातील अटींचं उल्लंघन केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

3 / 5
थकबाकीचे आरोप झाल्यानंतर अक्षय बर्दापूरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'राव साहेब सिनेमा तयार आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पैसे देणे इतकाच मुद्दा आहे. पैसे देणं मागे - पुढे झाल्यानं इन्सॉल्व्हेन्सी दाखल केली आहे.'

4 / 5
'चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जून - जुलैमध्ये सिनेमा प्रदर्शित होईल. त्यानंतर संबंधित प्रकरण निकालात निघेल...' असं स्पष्टीकरण अक्षय बर्दापूरकर यांनी दिलं आहे.

5 / 5
राष्ट्रीय पुरस्कार विजेते अक्षय बर्दापूरकर यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते एका चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.