Akshaye Khana : आमिर खानने अक्षय खन्नाला दिलेला धोका! त्याच्यामुळे अक्षयच्या हातातून एवढा मोठा हिट चित्रपट गेलेला

Akshaye Khana : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाने आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपटातून जबरदस्त कमबॅक केलं आहे. या चित्रपटात अक्षयने आपला अभिनय आणि डान्सने माहौल बनवला. सगळीकडे याचीच चर्चा आहे. अक्षयने आतापर्यंतच्या करिअरमध्ये 40 पेक्षा जास्त चित्रपटात काम केलं आहे.

| Updated on: Dec 17, 2025 | 4:32 PM
1 / 5
आतापर्यंत अक्षयच्या कुठल्याही रोलला इतका हाईप मिळाला नव्हता, जितका त्याच्या रहमान डकैतच्या कॅरेक्टरला मिळाला आहे. अक्षयच्या करिअरमध्ये अशीही एक वेळ आलेली, जेव्हा आमिर खानमुळे त्याच्या हातातून एक चांगला चित्रपट गेलेला.

2 / 5
डायरेक्टर अमोल गुप्ते यांनी  2007 साली ‘तारे जमीन पर’ चित्रपट बनवला. या फिल्मच्या लीड रोलमध्ये आमि खान होता. आमिर खान या चित्रपटासाठी पहिली पसंत नव्हता. अमोल गुप्ते यांची पहिली चॉइस अक्षय खन्ना होता. अक्षयशी अमोल यांची ओळख नव्हती.

3 / 5
अक्षयने आमिर खानसोबत आधी काम केलेलं. म्हणून अमोल आमिर खानकडे गेले. त्यांनी चित्रपटासाठी आमिरला अक्षयशी बोलण्याची विनंती केली. पण आमिर खानला ही स्टोरी आवडली.

4 / 5
एका इंटरव्यूमध्ये अक्षय या बद्दल बोलला की, अमोलला मला स्क्रिप्ट नरेट करायची होती. पण ते मला ओळखत नव्हते. ते आमीरला म्हणाले की, तू अक्षयला कॉल कर मी त्यांना स्क्रिप्ट ऐकवतो.

5 / 5
त्यावर आमिर बोलला की, जो पर्यंत मी स्क्रिप्ट ऐकणार नाही, तो पर्यंत रेकमेंड करणार नाही. मला ऐकवा, मला चांगली वाटली तर मी बोलेन. नंतर आमिरला ही स्क्रिप्ट आवडली. त्याने अमोलला सांगितलं की मी हा चित्रपट करतोय. 12 कोटीमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 98.50 कोटींची कमाई केलेली.