Best Whisky : फक्त 410 रुपयांची व्हिस्की, असा ब्रँड ज्याचे जगभरात दिवाणे, जाणून घ्या नेमकं नाव काय?

भारतात व्हिस्की पिणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. रोज देशात लाखो लोक मद्य पितात. परंतु काही लोकांना वेगवेगळ्या ब्रँडच्या व्हिस्की प्यायला आवडते. त्यामुळेच 1000 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या व्हिस्की कोणकोणत्या आहेत ते जाणून घेऊ या....

| Updated on: Mar 14, 2026 | 10:37 PM
1 / 5

2 / 5
जगात सर्वाधिक विकणारी ही तिसऱ्या क्रमांकाची व्हिस्की आहे. या व्हिस्कीचे नाव इम्पेरियल ब्लू असे आहे. भारतात सर्वाधिक पिली जाणारी ही व्हिस्की आहे. या व्हिस्कीची एक बॉटल 490 रुपयांना मिळते.

3 / 5
रॉयल स्टॅग ही व्हिस्कीदेखील खूप प्रसिद्ध आहे. ही व्हिस्की 1995 साली लॉन्च करण्यात आली होती. जगातील टॉप 10 व्हिस्की ब्रँडमध्ये या व्हिस्कीचा समावेश होतो. बाजारात ही व्हिस्की 450 रुपयांना मिळते.

4 / 5
रॉल चेलॅन्ज ही व्हिस्कीदेखील अनेक लोक पितात. यूनायटेड स्पिरीट लिमिटेड या कंपनीकडून ही व्हिस्की तयार केली जाते. बाजारात या व्हिस्कीची 750 मिलीची बॉटल 410 रुपयांना भेटते. दरम्यान, वर नमूद केलेल्या सर्व किमती आता बदललेल्या असू शकतात.

5 / 5
(टीप- मद्यपान आरोग्यास हानिकारक असते. मद्यपान केल्याने यकृत खराब होऊ शकते. मद्यपानाची सवय लागल्यावर डॉक्टरांचा, तज्ज्ञांचा सल्ला घ्या. मद्यपानास प्रोत्साहित करण्याचा आमचा हेतू नाही.)

Follow Us