
अजित पवार गटाने आमदार, खासदार यांच्या सह्याचे पत्र घेऊन निवडणूक आयोगाकडे दिले आहे.

अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे हे पत्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याआधीच 30 जुन रोजी दिले होते.

शरद पवारांनी यानंतर 7 जुलै रोजी दिल्लीत बैठक घेतली. याबैठकीत पक्षाकडून कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे आणि एस.आर. कोहली यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

sharad pawar

अजित पवार यांच्या बैठकीत 32 आमदार होते, तर शरद पवार यांच्या बैठकीत 16 आमदार उपस्थित होते.