AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही अभिनेत्री म्हणजे चित्रपट सुपरहिट, अक्षयसोबत दिलेत अनेक हिट, पण 2000 मध्ये जोडी तुटली अन् प्रोजेक्ट्स थांबले

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत ही अभिनेत्री असेल तर चित्रपट व्हायचा सुपरहिट. गाणी देखील व्हायची प्रचंड हिट. पण 2000 साली ही जोडी अचानक वेगळी झाली अन् याचा अक्षयच्या चित्रपटांवर परिणाम झाला.

| Updated on: Mar 26, 2026 | 11:35 AM
Share
बॉलिवूडच्या इतिहासात काही जोड्या अशा आहेत, ज्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. 90 च्या दशकात अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी ही जोडी अशीच सुपरहिट ठरली होती. दमदार डान्स आणि उत्कृष्ट अभिनयामुळे त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले.

1 / 5
मात्र, 2000 साली प्रदर्शित झालेल्या ‘धडकन’ या चित्रपटाने या जोडीच्या यशासोबतच त्यांच्या डान्सला पूर्णविराम दिला. या चित्रपटातील ‘तुम दिल की धडकन में’ आणि ‘दुल्हे का सेहरा’ यांसारखी गाणीही प्रचंड गाजली.

2 / 5
चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला पण पडद्यामागे वेगळीच कहाणी घडत होती. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय आणि शिल्पा यांच्या वैयक्तिक नात्यात तणाव निर्माण झाला. या मतभेदांचा परिणाम त्यांच्या करिअरवरही झाला आणि ही सुपरहिट जोडी कायमची तुटली.

3 / 5
या आधी ‘मैं खिलाड़ी तू अनाड़ी’, ‘तू चोर मैं सिपाही’ आणि ‘इंसाफ’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी सलग हिट चित्रपट दिले. ‘चुरा के दिल मेरा’ हे गाणं आजही लोकप्रिय आहे. त्यामुळे निर्मात्यांनी या जोडीवर आधारित अनेक मोठे प्रोजेक्ट्स तयार केले होते पण त्यांच्या विभक्त होण्यामुळे हे सर्व प्रोजेक्ट्स थांबले.

4 / 5
यानंतर अक्षय कुमारने कैटरीना कैफ आणि प्रियंका चोप्रासोबत काम केलं. मात्र, अक्षय-शिल्पाच्या जोडी जेवढी प्रसिद्ध होती तेवढी ही जोडी ठरली नाही. वैयक्तिक आयुष्यातही मोठे बदल झाले. 2001 साली अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाशी लग्न केलं.

5 / 5
Follow Us
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ