अमिताभ बच्चन त्रस्त, ‘या’ गोष्टीमुळे बिग बी घाबरले, थेट म्हणाले, सर्वकाही संपले…

अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अमिताभ बच्चन यांची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असतात. खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात.

| Updated on: Sep 09, 2024 | 7:32 PM
1 / 5
अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. अमिताभ बच्चनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अमिताभ बच्चन यांनी नुकताच हैराण करणारा खुलासा केलाय.

2 / 5
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या व्लॉगमध्ये हैराण करणारे लिहिले आहे. अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, आयुष्य खूप लहान आहे आणि लक्ष भटकते. अमिताभ बच्चन यांनी पुढे लिहिले की, जेंव्हा त्याचे चाहते त्याच्यासाठी जल्लोष करतात तेव्हा त्यांना आशा मिळते. परंतू, मला माहिती आहे की, ही आशा एक दिवस संपणार आहे, असेही बिग बीने म्हटले.

3 / 5
अमिताभ यांनी चाहत्यांचे त्यांच्या प्रेमाबद्दल आभार मानले आहेत. पुढे अमिताभ बच्चन यांनी लिहिले, त्यांचे आयुष्य आणि स्टारडम एक दिवस संपेल. आज तो जे चेहरा पाहत आहेत तो पूर्वी काही वेगळाच होता, असेही अमिताभ बच्चन यांनी लिहिले.

4 / 5
अमिताभ बच्चन यांना सरळ सरळ असे म्हणायचे आहे की, काळासोबत सर्व काही बदलतं आणि त्यांची ओळख आणि यश कधीही संपुष्टात येऊ शकतं. अमिताभ बच्चन यांनी एकप्रकारची भीतीच व्यक्त केलीये. आता अमिताभ बच्चन यांच्या या व्लॉगची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

5 / 5
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग देखील बघायला मिळते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us