
बाॅलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ हे नेहमीच चर्चेत असतात. जॅकी श्रॉफ हे कोट्यावधी संपत्तीचे मालक आहेत. मुंबईतील आलिशान घरासोबतच त्यांचे खंडाळा येथे एक आलिशान फार्महाऊस आहे.

विशेष म्हणजे एखाद्या 5 स्टार हाॅटेलला देखील हे फार्महाऊस मागे टाकते. आलिशान रूम, स्विमिंग पूल, म्यूझिक रूम, गेम असे बरेच काही या फार्महाऊसमध्ये आहे.

सुट्टया घालवण्यासाठी आणि शेती करण्यासाठी कायमच जॅकी श्रॉफ हे खंडाळ्याच्या येतात. त्यांची मुलगी देखील या फार्महाऊसवरील फोटो शेअर करताना दिसते.

अत्यंत मोठे देखील जॅकी श्रॉफ यांचे हे फार्महाऊस आहे. या फार्महाऊसची किंमत आज कोट्यावधी रूपयांच्या घरात आहे. या फार्महाऊसमध्ये अनेक फळांच्या बागा आहेत.

अत्यंत खास पध्दतीने हे फार्महाऊस बांधले गेले आहे. विशेष म्हणजे काही रूममधून पूर्ण निर्सगाचा आनंद देखील घेता येतो. या फार्महाऊसवर नेहमीच जॅकी श्रॉफ येतात.