लिव्हिंग एरियापासून ते बाल्कनीपर्यंत, शेखर सुमन यांचं पेंटहाऊस एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही, Inside फोटो पाहून म्हणाल…

अभिनेते शेखर सुमन यांनी आजपर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज देखील ते त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. पण आता ते कोणत्या सिनेमामुळे नाही तर, त्यांच्या आलिशान पेंटहाऊसमुळे चर्चेत आहेत. सध्या त्यांच्या पेंटहाऊसचे फोटो व्हायरल होत आहेत.

| Updated on: Jun 21, 2026 | 3:20 PM
1 / 5
अत्यंत आलिशान असा अभिनेते शेखर सुमन याचा पेंटहाऊस आहे. या फोटोमध्ये शेखर सुमन यांच्या घराचे प्रवेशद्वार दिसत आहे, जे अतिशय भव्य वाटते. तिथे भगवान श्रीकृष्णाची मूर्तीही ठेवण्यात आली आहे.

2 / 5
शेखर सुमन यांनी लिव्हिंग एरिया म्हणजे  हॉल देखली अतिशय सुंदररीत्या सजवला आहे. तिथले झुंबर, फुले, सोफा आणि बुद्धिबळाचा पट या सर्व गोष्टींतून एक राजेशाही थाट जाणवतो.  अनेक महागड्या वस्तूंनी त्यांनी घर सजवलं आहे.

3 / 5
बाल्कनी देखील अभिनेत्याने सुंदर केली आहे., जी त्यांनी रोपांनी सजवली आहे. रात्री ती आणखीनच सुंदर दिसते. प्रत्येकाच्या घरात एक असा कोपरा असतो, जिथे आपल्याला वेळ घालवायला आवडतं...

4 / 5
पांढऱ्या थिममध्ये त्यांनी बेडरुममध्ये सजवलं आहे. बेडरुम देखील अत्यंत आलिशान आहे. उठावदार रंग, एक सोफा आणि एका भिंतीवर लावलेली चित्रे तिला अधिकच भव्य बनवतात. आपलं घर सुंदर असलं पाहिजे... अशी अनेकांची इच्छा असते.

5 / 5
डायनिंग एरियामध्ये पांढऱ्या आणि फिकट गुलाबी रंग सुरेख दिसून येत आहे. झुंबर, पडदे आणि डायनिंग टेबलची रचना अत्यंत राजेशाही थाटाची वाटत आहे. घरातील  किचन देखली आलिशान आहे.

Follow Us