साडीत आलिया भट्टचं फुलून दिसतंय सौंदर्य, असा लूक जो तुम्हीही करु शकता फॉलो

अभिनेत्री आलिया भट्ट हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आज आलिया बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत तिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता आलिया तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Apr 08, 2026 | 3:55 PM
1 / 5
अभिनेत्री आलिया भट्ट हिने  सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. साडीमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडलेला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आलियाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5
आलिया हिचा हा साडीतला  लूक महिला कोणत्याही कार्यक्रमात आणि मुली देखील त्यांच्या कॉलेजमध्ये कोणता इव्हेंट असेल तर करू शकतात. आलिया कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. तिचा प्रत्येक लूक चाहत्यांना आवडत असतो.

3 / 5
साडीमध्ये आलिया प्रडंच क्लासी आणि ग्लॅमरस दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक फार आवडला आहे. आलिया कायम सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

4 / 5
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका मुलीची आई झाल्यानंतर देखील अभिनेत्री आलिया भट्ट हिचं फिटनेस कायम आहे. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

5 / 5
आलिया हिचा खास लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे. आलिया कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.  सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us