दिवसागणिक वाढतोय ईशा देओलचा बोल्डनेस, वयाच्या 43 व्या वर्षी चाहत्यांना देते फॅशन गोल्स
अभिनेत्री ईशा देओल हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा हिच्या खास फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहे. ईशा कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्चांना फॅशन गोल्स देत असते.
1 / 5

उद्योजक भरत तख्तानी याच्यासोबत लग्न झाल्यानंतर अभिनेत्री ईशा देओल हिने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री आता कायम सक्रिय असते.
2 / 5

आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. नव्या लूकमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.
3 / 5

घटस्फोटानंतर ईशाच्या बोल्डनेसमध्ये वाढ झाली आहे. अभिनेत्रीचा बोल्डनेस दिवसागणिक वाढताना दिसत आहे. वयाच्या 43 व्या वर्षी चाहत्यांना फॅशन गोल्स देते.
4 / 5

अभिनेत्री ईशा देओल आता बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ईशा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
5 / 5

भरत याच्यासोबत लग्नानंतर ईशा देओल हिने इंडस्ट्रीला रामराम ठोकला होता. आता घटस्फोटानंतर अभिनेत्रीने पुन्हा मोठ्या पडद्यावर पादार्पण केलं आहे.
Follow Us