अजय देवगण नाही तर, ‘या’ श्रीमंत उद्योकची बायको असती काजोल! कोण आहे ‘तो’?

अभिनेत्री अजय देवगण हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही तिचे अनेक सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहतात. पण एक काळ असा देखील होता, जेव्हा काजोल तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चे आलेली.

| Updated on: Aug 25, 2026 | 3:48 PM
1 / 5
90 च्या दशकातील अनेक सेलिब्रिटी असे आहेत, ज्यांची आजही चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेत्री काजोल. काजोल हिच्या खासगी आयुष्याची चर्चा आजही रंगलेली असते.

90 च्या दशकातील अनेक सेलिब्रिटी असे आहेत, ज्यांची आजही चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेत्री काजोल. काजोल हिच्या खासगी आयुष्याची चर्चा आजही रंगलेली असते.

2 / 5

आज प्रत्येक जण अभिनेता अजय आणि काजोल यांच्याकडे परफेक्ट कपल म्हणून पाहतात. पण अजय याच्या आधी काजोल हिच्या आयुष्यात एक खास व्यक्ती होती. असं सांगितलं जातं.

3 / 5

बॉलिवूडचं एक परफेक्ट कपल म्हणून काजोल आणि अजय देवगन यांची ओळख आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अजय आणि काजोल यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

4 / 5

अजय याच्यासोबत लग्न करण्याआधी काजोल अन्य पुरुषाला डेट करत होती. अजय याच्यासोबत लग्न करण्याआधी काजोल तिच्या एका मित्राला डेट करत होती. या गोष्टीचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला होता.

5 / 5

काजोल मित्र कार्तिक मेहता याला डेट करत होती. पण कार्तिक आणि अजय यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आज काजोल तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us