AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पारंपरिक असो किंवा वेस्टर्न, कोणत्याही लूकमध्ये कजोल दिसते ग्लॅमरस, चाहत्यांना देते फॅशन गोल्स

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल हिचा आज वाढदिवस आहे. या वयातही ही अभिनेत्री खूपच तरुण आणि सुंदर दिसते. या निमित्ताने, आम्ही तुम्हाला काजोलचे काही सर्वोत्तम लूक दाखवू, जे तुम्ही देखील कॉपी करू शकता.

| Updated on: Aug 05, 2025 | 1:41 PM
Share
काजोल हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार अभिनेय करत चाहत्यांना घायाळ केलं. आज अभिनेत्री पूर्वी प्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, स्टाईलमुळे कायम चर्चेत असते.

काजोल हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार अभिनेय करत चाहत्यांना घायाळ केलं. आज अभिनेत्री पूर्वी प्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, स्टाईलमुळे कायम चर्चेत असते.

1 / 5
वेस्टर्न असो किंवा पारंपरिक कोणत्याही लूकमध्ये काजोल सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. काजोलचे असे काही लूक आहेत जे तुम्ही देखील फॉलो करु शकता.

वेस्टर्न असो किंवा पारंपरिक कोणत्याही लूकमध्ये काजोल सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. काजोलचे असे काही लूक आहेत जे तुम्ही देखील फॉलो करु शकता.

2 / 5
वयाच्या 51 व्या वर्षी देखील अभिनेत्रीच्या सौंदर्यात भर पडत आहे. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते आणि फॅशन गोल्स देते.

वयाच्या 51 व्या वर्षी देखील अभिनेत्रीच्या सौंदर्यात भर पडत आहे. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते आणि फॅशन गोल्स देते.

3 / 5
सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अनेक महिला काजोल हिचे नवीन लूक पाहून अभिनेत्रीला फॉलो करतात.

सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अनेक महिला काजोल हिचे नवीन लूक पाहून अभिनेत्रीला फॉलो करतात.

4 / 5
90 च्या दशकात  तर फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील अभिनेत्रीचा बोलबाला होता. अभिनेत्रीचे सिनेमातील लूक देखील प्रचंड पसंतीस उतरले होते.

90 च्या दशकात तर फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील अभिनेत्रीचा बोलबाला होता. अभिनेत्रीचे सिनेमातील लूक देखील प्रचंड पसंतीस उतरले होते.

5 / 5
Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक