मी इथे हुशारीने…, नवीन फोटो पोस्ट करत असं काय म्हणाली काजोल?

अभिनेत्री काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियाव तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

| Updated on: Aug 21, 2025 | 2:46 PM
1 / 5
अभिनेत्री काजोल हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र काजोल हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

2 / 5
काजोल कायम फोटो पोस्ट करत लक्षवेधी कॅप्शन लिहित असते. आता देखील काजोल हिने असंच केलं आहे. सध्या काजोल हिची पोस्ट तुफान चर्चेत आहे.

3 / 5
स्वतःचे काही क्लासी फोटो पोस्ट करत काजोल हिने कॅप्शनमध्ये, ...आणि मी इथे,  हुशारीने प्रौढ म्हणून वेष धारण केला आहे! असं लिहिलं आहे.

4 / 5
काजोल आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. वयाच्या 51 व्या वर्षी अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

5 / 5
अभिनेत्री काजोल हिने 90 च्या दशकाच चाहत्यांच्या मनावर राज्य करत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आजही अभिनेत्रीची क्रेझ कायम आहे. काजोलच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.