
नुकताच आता बाॅलिवूड अभिनेत्री कल्कि कोचलिन हिने मोठे भाष्य केले आहे. हेच नाही तर कल्कि कोचलिन हिने बाॅलिवूडमधील सत्य सांगितले आहे. ज्यानंतर सर्वजण हैराण झाले.

अभिनेत्री म्हणाली की, मी आता खूप विचार करून निर्णय घेते. कारण मला माझ्या मुलीपासून दूर राहायचे नाहीये. पुढे ती म्हणाली की, असे नाही की आॅफर येत नाहीत, पण स्क्रीप्ट पण चांगली असायला हवी.

40 वयानंतरच्या महिलांना पडद्यावर दाखवण्यासाठी काही स्टोरीच नाहीत. लोक 40 वर्षाच्या महिलांबद्दल काहीच जास्त जाणून घेत नाहीत.

या महिलांच्या शरीरामध्ये मोठे बदल होतात, आता कल्कि कोचलिन हिच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. नेहमीच कल्कि कोचलिन तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते.

कल्कि कोचलिन ही डायरेक्टर अनुराग कश्यपची एक्स पत्नी आहे. त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. कल्कि कोचलिन सोशल मीडियावर चांगली सक्रिय दिसते.