मलायकाच्या नव्या फोटोशूटवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो तुफान व्हायरल

अभिनेत्री मलायका अरोरा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील मलायका हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट करत फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायकाच्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Feb 26, 2025 | 3:16 PM
1 / 5
अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5

चाहत्यांना देखील अभिनेत्रीच्या अदा प्रचंड आवडल्या आहेत. सध्या सर्वत्र मलायका हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. हटके लूकमध्ये मलायका सर्वांना फॅशन गोल्स देत आहे.

3 / 5

मलायका अरोरा हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना आवडला असून या फोटोवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

4 / 5

पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट करत फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायकाच्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.

5 / 5

मलायका कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us