दिवसागणिक वाढतोय मनिषा कोईरालाचा बोल्डनेस, चाहत्यांना देते फॅशन गोल्स

अभिनेत्री मनिषा कोईराला सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वयाच्या 53 व्या वर्षी देखील मनिषा प्रचंड फिट आहे. दिवसागणिक मनिषा कोईरालाचा बोल्डनेस वाढतोय.

| Updated on: Mar 01, 2025 | 3:26 PM
1 / 5
अभिनेत्री मनिषा कोईराला आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

2 / 5
अभिनेत्री मनिषा कोईराला स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री अभिनयापासून दूर होती. पण 'हिरामंडी' मुळे चर्चेत होती.

3 / 5
 वयाच्या 53 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आजही अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे.

4 / 5
सोशल मीडियावर मनिषा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर 2.5 मिलियन नेटकरी फॉलो करतात तर, अभिनेत्री फक्त 1,445 नेटकऱ्यांना फॉलो करते.

5 / 5
वयाच्या 53 व्या वर्षी देखील मनिषा प्रचंड फिट आहे.. अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षावर करत आहेत. आता मनिषा ओटीटी प्लॅटफॉर्मवर चर्चेत आहे.