
अभिनेत्री मनिषा कोईराला आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्री फोटो पोस्ट केले आहे. ज्यावर अनेक नेटकऱ्यांनी जगात सर्वात सुंदर...' अशा कमेंट देखील केल्या आहेत.

मनिषा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहच्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सोशल मीडियावर मनिषा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर 2.4 मिलियन नेटकरी फॉलो करतात तर, अभिनेत्री फक्त 1,824 नेटकऱ्यांना फॉलो करते.

वयाच्या 55 व्या वर्षी देखील मनिषा हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आजही अभिनेत्री नियमित वर्कआऊट करत स्वतःला ग्लॅमरस ठेवते.

आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, ओटीटी प्लॅटफॉर्मवर चर्चेत आली. 'हीरामंडी' सीरिजमुळे मनिषा हिच्या लोकप्रियतेत पुन्हा वाढ झाली. आता दुसऱ्या सीझनच्या प्रतीक्षेत चाहते आहेत.